Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांची सफाळे कृतीसमिती सोबत चर्चा.....



पालघर  (ज्ञानेश चौधरी) ग्रामीण प्रतिनिधी

दिनांक १३ मे पासून सफाळे कृती समिती चे आमरण उपोषण आजही चालू आहे  सफाळे रेल्वे फाटका बाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासन तसेच सफाळे कृती समिती सदस्य आणि खासदार हेमंत सावरा जी ह्या सोबत चर्चा चालू आहे .लवकरच फाटका बाबत योग्य तो तोडगा काढून  सर्वसामान्य प्रवाशांना सफाळे कृती समिती च्या माध्यमातून दिलासा मिळेल आणि उपोषण मागे घेतले जाईल अशी आशा दिसत आहे.उपोषण कर्ता गणेश याची प्रकृती स्थिर आहे