गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी परिसरात गुरुवारी दिनांक 15 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक मे मेघ गर्जनासह सोसाट्याचा वारा सुरू झाला. आकाशात विजेच्या कडकडासह होऊन वीज पडल्याने दोन गाईच्या जागी मृत्यू झाला तुर्काबाद परिसरात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण नाही गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडला व या पावसामुळे शेतकऱ्यांची तिरपट उडाली असून कांद्याचा अनेक शेती उत्पन्नाचे नुकसान झाले यावेळी तुर्काबाद जवळील बोरगाव येथे संतोष तांबे यांच्या गाय गोठावर वीज पडून गाभण गायीच्या जागीच मृत्यू झाला त्या अंदाजा अडीच तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे उपसरपंच वाळूज तांबे सांगतात संतोष तांबे हे दूध उत्पादक शेतकरी असून त्यांच्याकडे मुक्त गायकवाड आहे या गोठ्यात तीस गायी होत्या.
अचानक आलेल्या पावसामुळे विजेचा कडकडासह होऊन वीज पडल्याने काही शहरावर पळाला या विजेच्या कचाट्यात दोन गाई सापडल्याने त्यांचा जागेचा मृत्यू झाला या घटनेचा पंचनामा डोंबेगाव ज्याचे तलाठी धरम सिंग गुनावत सरकारी पशुवैद्यकीय हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद भालेराव उपसरपंच बाळू तांबे ग्रामपंचायत सदस्य देविदास तांबे भाऊसाहेब घुले दत्तू गायकवाड जनार्दन तांबे चंद्रभान कदम गोरख तांबे दूध डेरी चे चेअरमन ताराचंद तांबे यांच्या उपस्थित करण्यात आला





Social Plugin