*डि.जे च्या तालावर देश भक्तीपर गीताची फरमाईश ...!**देशभक्ती गीतांवर तरुन-तरुणाई थिरकले...!भारत माता की जय या घोषणांनी दुमदुमला परिसर...!
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
बदनापुर-अंबड मतदार सघाचे आमदार नवनिर्वाचीत भाजपा ग्रामीण जालना जिल्हाअध्यक्ष नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी यांच्यासह शहरातील तरुण-तरुणाई पदाधिकारी यांची उपस्थितीत अंबड शहरातून दि.१६ में रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहरातील विविध भागातून आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन सिंदूर राबविणाऱ्या भारतीय सैन्य दलाला समर्थन देण्यासाठी..!अंबड तालुक्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक व भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाच्या सीमांवर आपल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम,त्याग व शौर्य यांचा सन्मान करण्यासाठी तिरगा रँली काढण्यात आली यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून देश भक्तीवर तिरंगा रँली काढण्यात आली,यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारत माता की जय,पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणांनी शहरातील परिसर दुमदुमला होता,हि रँली अंबड शहरतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तहसील कार्यालय परिसर,बस्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महावीर चौक,महात्मा जोतीबा फुले चौक,महाराष्ट्र द्वार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक,संत रोहिदास महाराज चौक,जुनी गँस एजन्सी रोड,संत कैकाडी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला,यावेळी सेवानिवृत्त जवान श्री कैलास कोल्हे यांचा आमदार श्री नारायण कुचे यांनी शाल व पुष्पहार देऊन सन्मान केला, यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय,शहीद जवान अमर रहे, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या तर उपस्थित देशभक्त,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध अँकँडमीतील तरुण-तरुणी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला यावेळी आ.नारायण कुचे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी सैनिक श्री कैलास कोल्हे,दिपक भैय्या ठाकूर,अवधूत नाना खडके, देविदास कुचे,रमेश शहाणे, औदुंबर बागडे,प्रदीप पवार, सौरभ कुलकर्णी,केदार कुलकर्णी,डॉ.नंदकिशोर पिंगळे, डॉ.राहुल डोंगरे,जितेंद्र पालकर,गंगाधर वराडे,फेरोज शेख,बाळू खरात,संदीप खरात,विठ्ठलसिंह राणा,धर्मराज बाबर,मनोज साळवे,रमेश बुंदेलखंडे,सुरेश गुढे,बाळासाहेब तायडे,दीपक लोहकरे,नंदकिशोर पाटील,साईनाथ उकर्डे,धनंजय चावरे,श्रीराम नागरे,डॉ.राधकीसन जाधव,सौ.वैशालीताई कोटबे, पांडुरंग शिंदे,बाळू शहाणे,द्वारकादास जाधव,सुहास सोडणी,सुनील खांचंदनी,युसूफ मणियार,लक्ष्मण पेदे,जगताप सर,मूळे सर,राखूडे सर,रामचंद्र भोजने,फैसल कुरेशी,विलास राठोड,परमेश्वर लेंभे,प्रदीप भोजने,संपत जमधडे,बळीराम सपकाळ,कैलास वाघ,राम गाडेकर,यांसह देशप्रेमी नागरिक व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व तरुण तरुणाई,कार्यकर्त्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होत.





Social Plugin