वार्ताहर निखिल नलवडे-
दुधगाव येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास हत्तीची परवानगी मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हा वन अधिकारी मा.अजित साजणे साहेब यांनी प्रयत्न करून हत्तीची परवानगी मिळवली त्याबद्दल पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे सर्व सदस्य,श्रावक-श्राविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin