-शांताराम उरसळ ग्रामीन प्रतिनिधी
पुणे : दि० २९ हवेली तालुक्यातील मांजरी बु " मांजरी खुर्द पासून हिंगणगाव > खामगाव टेक् मुळा मूठा नदीवरील थकबाकी कृषिपंप धारकांना पाटबंधारे विभागाने ७ / १२ वर बोजा चढवणे ' जप्ती करणे ' विद्युत पुरवठा खंडित करणे . असे मुद्दे टाकून नोटीस दिल्याचे संदर्भात . मीटर हटाव - शेतकरी बचाव कृतिसमितेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी शेतकरी यांनी शिष्टमंडळ घेऊन मा . आमदार बापूसाहेब पठारे यांचे नेतृत्वा खाली कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक मा श्री अ . अ कपाते साहेब यांची भेट घेतली
या प्रसंगी मुख्य अभियंता मा गुणाले साहेब व कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे उपस्थित होते मुळा . मूठा नदीतील ड्रेनेज सांडपाण्यावर पाणी पट्टी न भरल्याने दिलेल्या नोटीस बाबत " खडाजंगी " होऊन त्या नोटीसा त्वरीत मागे घेण्यात याव्यात व पाटबंधारे विभागाने ड्रेनेजचे पाणी . नदीपात्रात न येता परस्पर बंदोवस्त करावा अशा कडक शब्दात अधिकाऱ्यांना सुचना दिल्या
दिलेल्या नोटीसा परत मागे घेण्याचे संबधित अधिकाऱ्यांनी मान्य केले तसेच कृषि पंपाला मीटर ही नको - पाणीपट्टी नको पाणीपट्टीतून 22गावे मुक्त करा अशा सुचना केल्या हिंगणगाव अष्टापूर ' वाडे बोल्हाई ' नायगाव ' कोलवडी येथील छाया चित्रातील शेतक री उपस्थित होते





Social Plugin