तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):-ता ०७जुलैला झालेल्या अवकाळी मुळे गेवराई तालुक्यातील 'चिखली वडगावातील'गट नंबर १३५शेतकरी कर्ण बाप्पा साहेब जाधव यांनी शेतात ५HP सोलार बसवले होते, परंतु दिनांक ०७जुलै रोजी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस त्यांमध्ये 'कर्ण जाधव 'यांचं सोलार आक्षरष कागदा सारखे ऊडुन गेले.त्या मध्ये शेतकऱ्यांचे लोखोंचे नुकसान झाले.
नुकसान झालेल्या पाट्या मला सोलार कंपनी ने भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकरी 'कर्ण बाप्पासाहेब जाधव 'सोलार कंपनी कडे केली आहे.
Social Plugin