Ticker

6/recent/ticker-posts

अपंगत्वावर मात करत विद्युत सहाय्यक पदी- विष्णू मुंढे याची निवड



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

 कर्जत येथील विष्णू नारायण मुंडे यांची हालाकीच्या परिस्थितीवर मात करत दिवसभर मोलमजुरी करून रात्री अभ्यास करुन विद्युत सहाय्यक पदी निवड झाली आहे त्याचे आज सर्व मित्र परिवाराने सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेश भाऊ खरात,गोपाल आव्हाड,बळीराम वाघ,अंकुश शेडगे,राजु मगरे,एकनाथ वाघमारे आदी उपस्थित होते..