अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रुद्रप्रताप भैय्या पवार गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बनगर,सावळाराम कोल्हे,विनोद खंडागळे,संतोष कोल्हे,कृष्णा कोल्हे,निवृत्ती कोल्हे,वाघमारे,विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र थोरात उपस्थित होते.तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यावेळी विद्यालयातील शिक्षक गणेश सपकाळ,राहुल मोटे,भागवत कडुळे,गणेश वाघुंडे,सुधाकर गोरे,गणेश पाचारे,अमोल सोळंके व सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक,माजी विद्यार्थी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मोटे यानी केले तर आभार प्रदर्शन भागवत कडुळे यांनी केले..





Social Plugin