संघर्ष पंडित प्रतिनिधी जालना.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना फुल अर्पण करून भीम आर्मीचे मराठवाडा अध्यक्ष अँड सुभाष सरोदे, जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर रामेश्वर शिंदे पाटील जिल्हा मार्गदर्शक PSI सेवा निवृत पठाण साहेब PSI सेवानिवृत्त चव्हाण साहेब पोलीस सेवानिवृत्त मनोज शिंदे पाटील शांतीलाल दाभाडे सेवानिवृत्ती पोलीस वसंत राठोड सेवानिवृत्त व तसेच सार्वजनिक कार्यकर्ते उपस्थित होते
Social Plugin