दिपक तोडे:- प्रतिनिधी
भुरभुशी ह्या गावामध्ये सतत दोन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे जिकडे तिकडे पाणी साचले आहे,प्रत्येक गावा मध्ये पाणी जाण्यासाठी नाल्या बांधल्या जातात पण, भुरभुशी ह्या गावामध्ये नाल्या कुठे आहेत ग्रामपंचायत ह्याकडे दुर्लक्ष का करत आहे, गावामध्ये नाल्या मंजूर झाले पण भुरभुशी येथे एकही नाली नाही पाणी कसे जाईल ह्याकडे ग्रामपंचायत लक्ष द्यावे..





Social Plugin