ज्ञानेश चौधरी प्रतिनिधी
१५ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी आणि जोडून आलेला रविवार या तीन दिवसाच्या सुट्टी मुळे शनिशिंगणापूर येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली या तीन दिवसात लाखो भाविकांनी शनी देवाचे दर्शन घेतले .
लाखो भाविकांनी दर्शन घेतल्यामुळे दान पेटीत लाखो रुपये जमा झाले त्याची मोजदाद चालू आहे. लाखो भाविकांनी भेट दिल्यामुळे येथील दुकानदार आणि स्थानिक व्यावसायिक खुश आहेत.
आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी गर्दी ओसरली असून अद्यापही दानपेटीला पैसे तसेच भेटवस्तूंची मोजदाद सुरू आहे





Social Plugin