डॉ.माधव विभुते गोरठेकर यांचे चिरंजीव चि.वेदांग यांची प्रसिद्ध वैद्यकीय डॉ. वैशम्पायन मेमोरियल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापुर M.B.B.S साठी निवड झाली त्याबद्दल सत्कार करते वेळी अनुसयाबाई विभुते,शेळगाव छत्री येथील रामचंद्र पाटील सालेगाये,विठ्ठलराव पा.अनेराये,तानाजी पाटील अनेराये,विजय पा.अनेराये,संगम पा.अनेराये यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Social Plugin