Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी गावामध्ये सुधारणा कशी होईल?



दिपक तोडे:- भोकर प्रतिनिधी 

 भुरभुशी ह्या गावामधे वाचनालया समोर जे पिण्याच्या पाण्याचा हात पंप आहे ते आज पर्यंत चालू नाही पावसामुळे जिकडे तिकडे पाणी साचले आहे,प्रत्येक गावा मध्ये पाणी जाण्यासाठी नाल्या बांधल्या जातात ही पण सुविधा नाही एकही नाही नाली, भुरभुशी ह्या गावात असे भरपूर बजेट आले आहे, ते कोणत्या कामासाठी वापरतात , गावात कोणी नाहीत का चौकशी करणारे का ग्रामपंचायत ह्याकडे दुर्लक्ष करते आहे, गावामध्ये नाल्या मंजूर झाले नाहीत व आणि नवीन हात पंप सुरू पण झाला नाही, त्या पंपाला पाणी पण येत नाही , ह्याकडे प्रशासन लक्ष द्यावे