सुधाकर नाईक (ग्रामीण पत्रकार)
दि.31.8.2025 रोजी ठाकरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये तंटामुक्त गाव मोहीम राबवण्यात आले यामध्ये गावामधील सर्वांच्या विश्वासातील सर्वांच्या मनातील नेतृत्व म्हणून श्री.मोतीराम बेगाजी ठाकरे यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मोतीराम बेगाजी ठाकरे यांची निवड होतात उपस्थित ग्रामस्थांनी अभिनंदन केले तसेच मोतीराम ठाकरे यांनी गावकऱ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले की गावातील वादविवाद तंटे गावातच मिटवली जातील आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या गावासाठी मी कोणताही तडा जाऊ देणार नाही आणि या छोट्याशा डोंगराळ भागातील ठाकरवाडी वासियांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवलीगेली ति जबाबदारी मी पार पाडेल आणि माझ्या गावासाठी तंटामुक्ती राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम ठाकरे यांनी ग्रामस्थांसमोर दिलेली आहे काही उपस्थित नागरिक
सरपंच सुरेश ठाकरे पो.पाटील विठ्ठल टारफे माझी सरपंच हरिश्चंद्र गारोले रोजगार सेवक बासाजी गायकवाड दादाराव बाभनाजी पोतरे उपसरपंच, मा. पोलीस पाटील प्रभाकर मोतीराम मीराशे, गजानन खुपशे , रतन ठाकरे, खंडू बोरकर, पांडुरंग गारोळे, सीताराम ठाकरे, किसन खोकले, गजानन ठाकरे, शेषराव गारोळे, नारायण मेटकर, पांडुरंग गायकवाड, नामदेव गारोळे, राजाराम बोरकर आदींची उपस्थिती होती उपस्थित नागरिकांनी ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या





Social Plugin