समाधान दोडकर(ग्रामीण प्रतिनिधी)
ब्राह्मणगाव येथे अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाचे फलक लावून मोठ्या उत्साहात उद्घाटन समारंभ पार पडला ब्राह्मणगाव चे लोकनियुक्त सरपंच अनुराग भाऊ येवले ,उप सरपंच तुकाराम आसने ,युवा नेते राहुल भाऊ सोनवणे ,सारेगाम विजेता गायिका गौरी पगारे सह आदि मान्यवर व समाज बांधव व ग्रामस्त यांच्या उपस्तितीत हा भव्य दिव्य सोहळा dj च्या तालात व फटाक्यांच्या आतिश बाजीत पार पडला ..या कार्यक्रमासाठी अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम उत्साहात व शांततेत यशस्वी केला.





Social Plugin