Ticker

6/recent/ticker-posts

माळमाथा परिसरातील शेतकरी वर्ग पावसाच्या न हजेरी मुळे दीड महिन्यापासून चिंतेत



या वर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची पेरणी (बाजरी भुईमूग मका कापूस व कडधान्य) वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात केली पिके ही चांगली प्रमाणात उगवली होती मात्र मागील दीड महिन्यापासून पावसाची दंडी मारल्यामुळे पत्रकार सदींप दादा पाटील समाजसेवक भावेश भाऊ ठाकरे माळमाथा परिसरातीत नाराजी व्यक्त करत आहे