Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्यानगर ते संभाजीनगर रस्त्यावरील घोडेगाव येथे रस्त्याची चाळण



नगर जिल्ह्यातील घोडगाव येथून शनिशिंगणापूर येथे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता आहे.घोडेगाव येथूनच काही महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री  यांनी शनी महाराजांचे दर्शन घेतले होते. त्या वेळी असणारी रस्त्याची अवस्था पावसाळ्यात एकदम बिकट झाली आहे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. 15 ऑगस्ट आणि दहीकाला व सोबत रविवार असल्याने शनिशिंगणापूर ला जाणाऱ्या भाविकांची खुप गर्दी आहे  घोडेगाव मार्गे येणाऱ्या भाविकांना खड्डान मूळ खूपच त्रास होत आहे