Ticker

6/recent/ticker-posts

शेवगाव तालुक्यातील गावागावातून मराठा मावळ्यांना शिदोरी पाठवण्याचे नियोजन



गायकवाड जळगाव प्रतिनिधी शौकत शेख 

शेवगाव तालुक्यातील मधील उपोषण स्थळे म्हणजे राजधानी या ठिकाणी असणाऱ्या मराठा मावळ्यांना जेवणाची सोय करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील अनेक गावामधून स शिदोरी पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्ताचे आहे की मनोज जरांगे पाटील यांनी राजधानी येथील आझाद मैदान या ठिकाणी दोन दिवसापासून अमोल उपोषण सुरू केले आहे 

पण पहिल्या दिवशीच मराठ्यांचा जनसागर ही उपोषण स्थळे सोबत होता उपोषणाच्या  दिवशी मराठी मावळ्यांना अन्न व पाणी वाचून हाल झाल्याचे शेवगाव तालुक्यातील नागरिकांच्या लक्षात आले तालुक्यातून हजारो मराठा बांधव आले असून मात्र यांना अन्न पाणी मिळू नये म्हणून सरकारने तेथील छोट्या-मोठ्या दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे या कारणाने मराठा आंदोलन करते कंटाळून गावाकडे जातील या हेतूने या सरकारने मराठा  मावळ्यांना अन्याय करत आहेत हे लक्षात येतात प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून शिदोरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.