अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
मराठ्यांना आपल्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी सर्वानुमते मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने सकल मराठा समाज अंबड शहर व तालुक्याच्या वतीने नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तरी अंबड शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांना विनंती करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे...
स्थळ :-श्री स्वामी समर्थ मंदिर सभागृह,अंबड.
दिनांक:-18ऑगस्ट2025 सोमवार
वेळ:- सायं.6:00 वाजता





Social Plugin