ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
●बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील रहिवासी जेष्ठ नागरिक हुल्लाजी मष्णाजीराव शिराळे यांचे रविवार दि.१० ऑगस्ट रोजी राञी ९:३० वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सोमवार दि.११ रोजी दुपारी ३ वाजता आदमपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सूना,जावई,नातवंड असा मोठा परिवार आहे.आदमपूर येथील हार्डवेअर व्यावसायिक मारोती शिराळे यांचे वडील तर अनिल चिगळे यांचे अजोबा होत.
Social Plugin