तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):-ता.१० ऑगस्ट दशनाम गोसावी समाज परिषदेच्या राज्य अध्यक्ष पदी ओमप्रकाश गिरी, जिल्हाध्यक्ष महंत दत्तात्रय गिरी महाराज तर युवा जिल्हाध्यक्ष रवि गोसावी समाज परिषदेच्या दशनाम.गेवराई तालुका युवा अध्यक्ष पदी बाळासाहेब गिरी यांची सर्वानुमते निवड! आज बीड मधील ग्रामसेवक भवन येथे दशनाम गोसावी समाज परिषदेची कार्यकारिणी बैठक झाली, जिल्हास्तरीय कार्यकारिणी बैठकीस प्रमुख मान्यवर ॲड जे.बी.गिरी (जिल्हाध्यक्ष परभणी), डॉ. मकरंद गिरी (जिल्हाध्यक्ष लातूर) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. सुरवातीला आलेल्या मान्यवरांचे सन्मान करण्यात आला त्यानंतर ओमप्रकाश गिरी सर यांनी माघील पाच वर्षांचा कामाचा अहवाल सादर केला,त्यानंतर संस्थापक/ अध्यक्ष ॲड राजेंद्र बन साहेब यांनी आलेल्या पदाधिकारी यांचे स्वागत केले, त्यानंतर सर्वानुमते निवड जिल्हाकारणी पदे देण्यात आली.
संघटनेचे मार्गदर्शक म्हणून प्रकाश पुरी साहेब, शिवाजी भारती साहेब, शिवाजी गिरी साहेब, तात्यासाहेब बन साहेब, प्रभाकर गिरी, बबन पुरी, रामनाथ तात्या बन, हनुमंत गिरी, गणपत गिरी महाराज, महारुद्र गिरी यांनी नियुक्ती करण्यात आली. ओमप्रकाश गिरी सर यांची "महाराष्ट्र राज्य अध्यक्ष" पदी म्हणून सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी सर्वानुमते निवड केली, त्यानंतर जिल्हाध्यक्ष- महंत ह.भ.प दत्तात्रय महाराज गिरी,जिल्हा उपाध्यक्ष- आसाराम गिरी सर (धारूर) व कॅप्टन प्रभाकर गिरी गेवराई, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पुरी, जिल्हा कार्याध्यक्ष बबन गिरी व संजीव भारती,जिल्हा सचिव विवेकानंद गिरी, कर्मचारी जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गिरी, कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप गिरी सर व प्रा. तात्यासाहेब पुरी, युवा जिल्हाध्यक्ष रवि बन, युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिव गिरी, युवा कार्याध्यक्ष बाजीराव गिरी सर,यांची जिल्हाकारणी मध्ये निवड करण्यात आली, त्यानंतर आष्टी तालुका अध्यक्ष उमेश बन, ता.सरचिटणीस ज्ञानेश्वर बन, बीड तालुका अध्यक्ष ऋषी गिरी, ता.उपाध्यक्ष संतोष गिरी, ता.बीड युवा अध्यक्ष मनोज गिरी, धारूर तालुका अध्यक्ष वैजनाथ भारती, ता.उपाध्यक्ष अनुरध गिरी,सचिव विलास पुरी, गेवराई तालुका अध्यक्ष सोमनाथ पुरी, उपाध्यक्ष निलेश भारती, कोषाध्यक्ष सुनील पुरी, युवा अध्यक्ष बालासाहेब गिरी, ता.सरचिटणीस सचिन पुरी, पाटोदा तालुका अध्यक्ष मारूती गिरी यांची तालुका कार्यकारिणी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे,त्यानंतर मान्यवरांचे मनोगत झाले, आभार दिलीप गिरी सर यांनी मानले.
Social Plugin