Ticker

6/recent/ticker-posts

महारक्तदान,मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप



 प्रतिनिधी (महाराष्ट्र ग्राम. न्युज) देवानंद महाजन

पैनगंगा मल्टी स्टेट को-आऑपरेटिव्ह क्रेडिट सो.लि.नांदेड . चेअरमन तथा जिल्हा अध्यक्ष.निधी फेडरेशन.मा डाॅ कमलकिशोर नाना रावजी तावडे यांचे बंधू मा.बाळासाहेब उर्फ देवानंद नाना रावजी तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि 20/9/2025 रोजी मोफत रक्तदान शिबीर,मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप,मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर (तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत) महारक्तदान,नेत्र तपासणी  कार्यक्रमा आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमांचे ठिकाण श्री कृष्ण मंदिर निवघा बा कार्यक्रमांची वेळ सकाळी 10-00ते 5-00वाजेपर्यत ठेवण्यात आली आहे तरी निवघा बा परिसरातील सुजाण गरजुवंत नागरिकांनी यांच्या मौल्यवान संधीचा अवश्य फायदा घ्यावा अशी कळकळीची विनंती स..मा.कमलकिशोर नानारावजी तावडे (पैनगंगा मल्टी स्टेट को-आऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी) अध्यक्ष यांनी निवघा परिसरातील नागरिकाना आव्हान करण्यात आले आहे