Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या शेतीचे पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले



श्रीष्टी प्रतिनिधि डी.डी. साबळे

 श्रीष्टी येथे ढगफूटी सदृस्य पाऊस पडल्यामुळे आमदार बबनराव लोणीकर वं उपविभागीय अधिकारी श्री पदमाकर गायकवाड . तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे मॅडम तलाठी पेठकर साहेब ता. अध्यक्ष तथा सरपंच संघटना अध्यक्ष श्री छत्रगुण कणसे साहेब हे शेतकऱ्याच्या पिकाचे पाऊसामुळे 95 % नुकसान झालेल दिसत असल्यामुळे पाहणी करताना श्रीष्टी येथे प्रशासकिय अधिकारी घेऊन आले व शेतकऱयावर अनेक प्रकारचे कर्ज आहे आणि तो कर्जाचा भार तो शेतकरी तोलु शकत नाही म्हणून व शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी : आमदार श्री बबनराव लोणीकर व प्रशासकिय अधिकारी श्रीष्टी येथे उपस्थित होत