भोकर प्रतिनिधी दीपक तोडे
भुरभुशी ह्या गावामध्ये आदिवासी समाजांचा आरक्षणावरून मीटिंग घेण्यात येत असून, आदिवासी समाज म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात राहणारे, स्वतंत्र भाषा, संस्कृती, आणि परंपरा असलेले लोकसमूह, जे सहसा नातेसंबंधांवर आधारित असतात आणि त्यांची उपजीविका शिकार, शेती आणि एकत्र मिळून वस्तू गोळा करण्यावर अवलंबून असते. ते सहसा स्वतःला त्या प्रदेशाचे 'मूळ रहिवासी' मानतात आणि त्यांचे धार्मिक, सामाजिक जीवन त्यांच्या पारंपरिक पद्धतींनुसार चालते.
आदिवासी हे सहसा त्या प्रदेशाचे मूळ रहिवासी असतात, पण त्यांची काळजी अलीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून, त्यामुळे आज ही चर्चा करण्यात एकत्र येऊन, आरक्षणावरून बोलत असताना, व गावचे समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेला समाज, ज्यांच्या संस्कृतीचा विकास इतर संस्कृतींच्या संपर्काशिवाय झाला असतो. अशा प्रकारे भुरभुशी ह्या गावातील बहुसंख्य लोकांनी,





Social Plugin