Ticker

6/recent/ticker-posts

सिंधुताई महिला महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा...



दि.17 सप्टेंबर 2025

प्रतिनिधी :- पुर्णा एरंडेश्वर येथील सिंधुताई महिला महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला ह्या वेळी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल रेनगडे सर यांच्या हस्ते महात्मा गांधी व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.ह्या वेळी श्री सिध्देश्वर सिनियर कॉलेज चे प्राचार्य कैलास काळे सर शेळके सर राजु चव्हाण सर टेकाळे सर गरुड सर सदाशिव काळे गजानन काळे व  गावकरी मंडळी उपस्थित होते.