Ticker

6/recent/ticker-posts

श्री बजरंग पेठ गणेश शताब्दी महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

 कारंजा लाड येथील श्री बजरंग गणेश उत्सव मंडळ श्री हनुमान मंदिर संस्थान बजरंग पेठ कारंजाच्या वतीने यावेळी गणेश उत्सव साजरा करताना यावेळी मंडळाचा शताब्दी महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके व्यवस्थापक भाऊरावजी देशमुख अध्यक्ष किरीट रायचुरा उपाध्यक्ष पंकज कनोजे गणेश यंदे संतोष धोंडगे अशोक जमनानी सचिन कनोजे  गजानन टेम्पे आदी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते सर्व रक्तदात्यांनी रक्तदान देऊन रक्तदान हा श्रेष्ठदान या संकल्पनेतून आपला सहभाग नोंदवला या यावेळी रक्तदानाला धावती भेट ठाणेदार दिनेशचंद्रजी शुक्ला आदी मान्यवरांनी भेट दिली दुपारी चार वाजता बातमी लिहे पर्यंत 75 च्या जवळपास रक्तदात्यांनी या भव्य रक्तदान दिले यावेळी आयोजक समितीच्या वतीने रक्तदान देणारे रक्तदात्यांना चहा बिस्किट नाश्ता फळ फुट व पाण्याची व्यवस्था करून सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला या रक्तदानात शिबिरात विशेष सहयोग रक्त संकलन वाशिम ब्लड बँक ची डॉक्टर आदीची टीम व तसेच बजरंग मंडळ च्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी रक्तदान यशस्वी करण्यात विशेष योगदान दिले