Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड येथील पोलीस प्रशासन पथकाकडून रंगीत तालीम



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

ईद-ए-मिलादच्या पृष्ठभूमीवर येथील कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी पोहा गावातून रूटमार्च काढण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात ग्राम पोहा येथे श्री गणेश विसर्जन मार्गाने रूट मार्चचे ६ कारंजा : गणेशोत्सव व आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता अधिकारी, २५ अंमलदार, ११ राज्य राखीव पोलिस पथक अंमलदार, तसेच २२ होमगार्ड सैनिक असे रूट मार्चकरिता हजर होते. ३ मोठे वाहन व २ मोटर सायकलचा या रूटमार्च मध्ये समावेश होता. दरम्यान, या अनुषंगाने २९ ऑगस्ट रोजी दंगाकाबू पथकाकडून रंगीत तालीम घेण्यात आली