पैठण तालुक्यातील अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली कोळी बोडखा,मुरमा,केकत जळगाव येथून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्य अश्रृंना न्याय मिळवून देणे यासाठी आणि त्यासाठी मी सदैव कटिबद्ध..! प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अतिवृष्टी पाहणी दौरा करण्यात आला यावेळी खा डॉ कल्याण काळे साहेब, अनिल पटेल साहेब, विनोद भाऊ तांबे, रवींद्र काळे,विलासशेळके, अंजली ताई बांगर, निखिल काळे,युवराज चावरे,बिलाल भाई,अनिस पटेल,अजीजभाई,मुस्ताक शेख,आबासाहेब भुमरे,कैसर पटेल, गणेश ठोके, गजानन ठोके, उद्धव मगरे, रामेश्वर मोटे,अक्षय लेंभे, साईनाथ चिडे व शेतकरी वर्ग उपस्थित होता





Social Plugin