Ticker

6/recent/ticker-posts

विजयराज शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश- के.जी. शहा



मन्सूर शहा, धोत्रा. भनगोजी : 

माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा बुलडाणाचे विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सलीमभाई, नगरसेवक संदीप वानखेडे नगरसेवक आसीफ कुरेशी यांच्या उपस्थितीत भूमि.हक्क परिषद महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांनी भारतीय जनता पार्टीत दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी पक्षात प्रवेश केला आहे.