Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा युवा मोर्चा हदगाव पूर्व पश्चिम मंडळ सरचिटणीस पदी भास्कर देशमुख शिरडकर यांची निवड



महाराष्ट्र ग्रा . न्यू. देवानंद महाजन 

हदगाव प्रतिनिधी 

भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अँड किशोर भाऊ देशमुख व हदगाव पूर्व पश्चिम मंडळ अध्यक्ष सुर्यकांत हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली  हदगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील  हदगाव सारख्या तालुक्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून समाजकारणात ज्यांनी आल्पवधीत नाव रूपास आले ते युवा नेतृत्व भास्कर देशमुख शिरडकर राजकीय सामाजिक चळवळीत काम करत असतांना लोकांच्या चांगल्या वाईट काळात सदैव साथ देणारे सर्वांशी भावा समान असणार्या संघर्षवादी कार्यकर्ता शिरड गावातूनच नव्हे तर हदगाव  ग्रामिण तालुक्यातून  आलेले युवा नेतृत्व म्हणजे भास्कर देशमुख भाऊ सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चळवळी मध्ये सदैव कटिबद्ध असतात स्वतः सामान्य घराण्यातून असल्यामुळे ते जात पात धर्म न बघता प्रत्येक गोरगरीबां साठी कामाच्या माध्यमातून  ते स्वतःहून सेवा म्हणून प्रमाणिक पणा ने काम करण्याचा पर्यत्न करतात एक सचोटी त्याग हा त्यांच्या कर्तत्वान सातत्याने सर्वधर्म समभाव राखून काम करण्याची जिद्ध ठेवतात अस सर्व सहकार्यांच लाडक युवा नेतृत्व होतांना पहायला मिळायल 

सरचिटणीस पदी निवड झाल्या बद्दल सर्व हदगाव तालुक्यातुन पुढील वाटचालीस शुभेच्छा चा वर्षाव होतांना दिसून येतयावेळी हदगाव पूर्व पश्चिम मंडळ हदगाव तालुकाध्यक्ष सूर्यकांत हनवते आणि गोलु पाटील उमरीकर तसेच देशमुख शिऊरकर यांच्या हस्ते सरचिटणीस पदाचे  पत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी हदगाव पूर्व पश्चिम मंडळातील भारतीय जनता पार्टी चे व युवा मोर्चा चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते