महाराष्ट्र ग्रामीण न्यूज पेठ प्रतिनिधी,, संजय भोये
आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग चार चेक कर्मचारी गौरव विक्रम अहिरे वय वर्ष 21 या कर्मचाऱ्यांनी सरकारकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर निर्णय होत नसल्याने व घरच्यांकडून वारंवार नोकरीची विचारणा होत असल्याने मानसिक तणावात येऊन विष प्राशन करत आत्महत्या केली .16 सप्टेंबर रोजी नाशिक मेडिकल कॉलेज आडगाव येथे गौरव अहिरे या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू होते .
उपचारादरम्यान एकोणावीस सप्टेंबर रोजी मृत्यू झालाय नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पीएम करण्यात आले असून या घटनेने आदिवासी आंदोलकांच्या व्यथा समोर येत आहेत घरची परिस्थिती हालकीची असल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिकचे आदिवासी विकास भवन समोर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बिहार धरणे आंदोलन सुरू केले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष सर्वांशीच चर्चा करून निवेदन देऊन कुठलाही निर्णय होत नसल्याने शासकीय आश्रम शाळा बोरवड तालुका पेठ येथील वर्ग चार कर्मचारी गौरव अहिरे या तरुणाने निर्णय घेतलाय आता तरी प्रशासनाला जात येणार की आदिवासींवर आत्महत्येचीच वेळ येणार असा प्रश्न आता आंदोलकांमधून विचारला जातो





Social Plugin