दिपक तोडे भोकर प्रतिनिधी
भुरभुशी ह्या गावामध्ये निसर्गरम्य परिसरांशी संबंधित अलीकडील बातम्यांमध्ये शंभू महादेव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरासह भुरभुशी ह्या गावामध्ये निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव आहे, व तेथे पुरातन काळातील दत्त मंदिर आहे , आता ते पूर्ण बारा ज्योतिर्गलिंगचे ठिकाण बनलेल आहे. असे खूप सुंदर परिसर आहे येथे दर सोमवारी खूप भाविकांची गर्दी असते, आणि निसर्गाच्या सान्निध्यात पर्यावरणाबद्दलची जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न यांसारख्या घटनांचा समावेश आहे. असे अतिशय सुंदर निसर्गात वसलेलं भुरभुशी हे गाव दत्त मंदिर, व महादेव मंदिर ह्या साठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.....





Social Plugin