Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी गावचा विकास कसा होईल?



भोकर प्रतिनिधी दिपक तोडे 

भुरभुशी ह्या गावामध्ये  दरवर्षी गावातील पैसे, तंटामुक्तीचे , व इतर काही पैसे जे जमा केले जातात हा पैसा कमिटी कडे असते, ती कोणती कमिटी आहे, ह्या कमिटीला नाव आहे का? नावालाच कमिटी आहे का?असे खूप जणांचे व तरुण पिढी चे मत आहे, की हे पैसे कुठे साठवले जातात, कोणाकडे जमा आहेत, ह्याची चौकशी करा.ही कमिटी कोणाकडे आहे ह्या कमिटी ची चौकशी झाली पाहिजे.गावचा पैसा हा गावाच्या विकासासाठी वापरणे,हे महत्वाचे आहे,पैसा तुमच्याकडे अथवा कमिटी कडे साठवून काय फायदा आहे कोणत्या कामासाठी हा गावचा पैसा साठवला गेला आहे,95% लोक मागासलेले आहेत त्यांना तरी सुख दुःख मध्ये मदत करा...तरच ह्या गावचा विकास होईल...