भागवत खांदळे ग्रामीण गोरेगाव प्रतिनिधी
5 सप्टेंबर 25 मुस्लिम बांधवांचा अति महत्त्वाचा समजला जाणारा सण ईद-ए-मिलाद -उन -नबी मुस्लिम बांधवांचा सण मुस्लिम बांधवांनी मशिदीत जाऊन नमाज पडून साजरा करण्यात आला गोरेगावातील सर्व मुस्लिम समाज बांधव यांनी मोठ्यां मशिदी मध्ये जाऊन नमाज अदा केली. व एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी एकमेकांना शुभेच्छा देऊन त्यांनी हा दिवस साजरा केला





Social Plugin