भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
भुरभुशी हे गाव छोटेसे जरी असले तरीही, ह्या गावामध्ये पूर्वीपासून जी प्रथा चालत आलेली आहे, ती प्रथा आज ही गावामध्ये प्रत्येक उत्सवात किर्तन, यात्रा, समारंभ आजही चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात,
आज भुरभुशी मध्ये विठ्ठल मंदिर येथे किर्तन चालू आहे, आणि ग्रामपंचायत मध्ये दवाखान्याची शिबिर आयोजित केली आहे. गरजू लोकांनी शिबिर चा लाभ घ्यावा..





Social Plugin