Ticker

6/recent/ticker-posts

भिमशक्ती सामाजिक संघटना – पिंपरी चिंचवड व पुणे शहर यांच्या वतीने आंदोलन..



 ग्रामीण भागातील विविध ज्वलंत प्रश्नांवर आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयासमोर भिमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान PMRDA आयुक्त श्री. दीपक सिंगला (IAS) साहेबांना भिमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

⚡ उपस्थित मान्यवर व नेतृत्व :

 पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष – सुरज भाऊ गायकवाड, पुणे शहराध्यक्ष – विजय भाऊ हिंगे, पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष – विजय ओव्हाळ, युवती महिला अध्यक्षा (पिंपरी चिंचवड) – प्रतिभा बनसोडे, युवक प्रभारी पिंपरी चिंचवड – अक्षय भाऊ कसबे, शहर उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड – सुनील ससाणे, भोसरी विधानसभा सचिव – सुनील कांबळे, महिला पदाधिकारी – छाया धाईतिडक, वैशाली आठवले, दीपाली निसर्गध, काजल कंठे, मोनिका डोंगरे, फरीन शेख


💪 या आंदोलनामध्ये महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष ठरला.

भिमशक्तीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा निर्धार – “अन्यायाविरुद्ध लढा आणि समाजहितासाठी झुंज