दिपक तोडे भोकर प्रतिनिधी
नांदा म्है. पट्टी येथील "प्रेरणा" ( किट्टू ) परिवारातील सर्वांची लाडकी,आज तिच्या शैक्षणिक जीवनामध्ये काळाच्या शर्यतीत धावून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून, संपूर्ण परिवाराची खरीच एक "प्रेरणा" ठरलेली आहे . आज दिनांक 19-०9-2025 रोजी तिचा वैद्यकीय शिक्षण ( MBBS ) करिता RAJIV GANDHI GOV.MEDICAL COLLEGE ADILABAD (T.S.) या ठिकाणी प्रथम यादीमध्ये नंबर लागलेला आहे.एडके- कदम परिवारातील पहिली डॉक्टर झाल्याबद्दल आम्ही सर्व तुला खूप खूप शुभेच्छा देतो . बापूंची आणि - माईंची इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद .





Social Plugin