ग्रामीण न्युज प्रतिनिधी संतोष शिंदे भाटेगांवकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटेगांव येथे ऑनलाईन बदलीने आलेले शिक्षक श्री. महेंद्रकर सर, सौ. पेडकर मॅडम , सौ.सोनकांबळे मॅडम. हे शिक्षक प्रथम समयी शाळेत उपस्थित झाले त्याबद्दल शाळेतील विद्यार्थी व शिक्षक श्री ढेंगळे सर व अनुश्री देशकरी मॅडम यांनी शाळेच्या गेटपासुन ते ऑफिस पर्यंत रांगोळी काढून व फुलांच्या वर्षावात स्वागत केले तसेच गावातील सरपंच सौ.कमलबाई शिंदे ,उपसरपंच संतोष शिंदे, तसेच सरपंच प्रतिनिधी श्री.नारायनराव शिंदे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य पो. पा. गंगाधरराव शिंदे,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजीराव शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष पुंडलिक शिंदे, बबनराव वाठोरे, प्रभाकर वाठोरे ग्रानबाराव शिंदे सुदर्शन जाधव, चंद्रकांत शिंदे, दिलीप शिंदे, सुनिता शिंदे, संजय शिंदे व सर्व ग्रामस्थ मंडळी भाटेगांव यांनी सर्वांनी उपस्थित झालेल्या शिक्षकांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले आहे.





Social Plugin