संतोष फुलारी @ग्रामीण प्रातिनिधि
17/10/2025 भेंडा
भेंडा बु// येथील सर्व ग्रामस्थ व सावता महाराज मित्र मंडळ यांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर व दिमाखदार सावता महाराज मंदिराचे बांधकाम लवकरच पुर्ण होईल असे कमिटीचे सदस्य संदीप फुलारी यांनी सांगितले यामुळे सावता भक्त परिवारात आनंदाचे व भक्तिमय वातावरण आहे. कामकाज पूर्ण करण्यासाठी उत्साह वाढला आहे .





Social Plugin