Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव या शाळेतील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाने घेतलेल्पा हिंदी सुलेखन परीक्षामध्ये उज्वल यश मिळविले .



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेगाव या शाळेतील  विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाने घेतलेल्पा  हिंदी सुलेखन परीक्षामध्ये  उज्वल यश मिळविले . 

  खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक सई भिमराव फडतरे   , द्वितीय क्रमांक समिक्षा समीर देशमुख  , समृद्धि तानाजी जाधव , तृतीय क्रमांक  श्रावणी बाबु पाटोळे , यशराज सुधीर  शिंदे  यांनी पटकविला .त्यांच्या  यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेश जाधव ,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव , सचिव श्री मोहनराव  जाधव , खजिनदार श्री लक्ष्मणराव  जाधव व सर्व पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापिका. कु  धनश्री पोतदार , प्रशासकीय अधिकारी डी.पी शिंदे सर , हिंदी शिक्षिका मणेर मॅम, श्री ठोंबरे सर  तसेच  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले .