गोरेगाव भागवत खांदळे ग्रामीण प्रतिनिधी 8 आक्टोबर 25
महावितरण कंपनीचा गलथान कारभार मनुष्य हानी होण्याची शक्यता गावामध्ये साराचा मुदो मत झाडे वाढलेली आहे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.त्याच बरोबर या गावाला स्थानिक अभियंता नाही लाईनमन या ठिकाणी नाही. टेम्पररी काम करणारे मुले हे लाईट घारगाव कडून गावाच्या सव्वा पैसे उकळत आहेत लाईट टाकण्यासाठी मागतात व त्यांनां लाईनमन घरी बसुन असतात व त्यांच्या कडुन कामे करून घेतात ग्राहकांना उद्धटपणाची भाषा करतात त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत विद्युत पारेषण यांकडे लक्ष दिले जात नाही.





Social Plugin