Ticker

6/recent/ticker-posts

कसबे डिग्रजच्या विद्यार्थ्यांची रत्नागिरी विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड



 वार्ताहर ग्रामीण प्रतिनिधी अभिजीत भोईटे 

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकताच पार पडली या पडलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये कसबे डिग्रज मधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यातुन पुढे होणाऱ्या रत्नागिरी विभागीय कबड्डी स्पर्धेसाठीयामध्ये १७ वर्षाखालील गटातून वरद सूर्यवंशी, प्रणव देशमाने, धैर्यशील सायमोते व १४ वर्षाखालील गटातून विराज जाधव, वाहिद नरदेकर यांची निवड करण्यात आली

गावातील विविध स्तरातून ग्रामस्थांकडून या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले योगेश बापू प्रेमी व जयवंत भाऊ प्रेमी ग्रुप कडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.