Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाणा अर्बन शाखा मेहकर येथे कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा



 जानेफळ   (अविनाश गवई)

 दि.10/10/2025 रोजी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी मर्यादित बुलढाणा शाखा मेहकर येथील कर्मचारी श्री सदाशिव खोकले यांचा वाढदिवस मेहकर विभागाचे विभागीय व्यवस्थापक साहेब माननीय किरण शिरसाट साहेब यांच्या हस्ते साजरा करण्यात आला त्यावेळेस शाखा मेहकर चे शाखा व्यवस्थापक श्री पंडित नवघरे तसेच शाखेतील इतर कर्मचारी हजर होते