Ticker

6/recent/ticker-posts

आर्मी जिम मॅरेथॉन स्पर्धा संपन्न



 प्रतिनिधी दिपक गुरव@ चाळीसगाव 

चाळीसगाव पाटणादेवी रोड बायपास येथे आर्मी जिम मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे आयोजक. रविराज भोई. सचिन रावते. यांच्या वतीने करण्यात आले या स्पर्धेसाठी गावातील मुला. मुलींनी. भाग घेतला तसेच आजूबाजूतील खेडोपाडी येथील मुला-मुलींनी ही या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता या कार्यक्रमाचे नियोजन. दिनांक.26/10/2025. रविवारी रोजी वेळ सकाळी.6 ते 9. असे होते पण पाणी पाऊस सुरू असल्यामुळे ही स्पर्धेची वेळ.10 ते 12. या वेळेस झाली या कार्यक्रमासाठी मुले आणि मुली 15. वर्षाच्या पुढील. आशा मुलांना प्रवेश देण्यात आली. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती.-1600 मिटर. मुलांसाठी. व मुलींसाठी.800. मिटर धावपट्टी ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाचे मार्गदर्शक. श्री प्रशांत ठाकूर हे . होते व श्री राज सेट पुंसी यांच्याकडून.1. ते 10. स्पर्धकांना चषक बक्षीस देण्यात आले प्रथम बक्षीस असे होते.5001. स्वर्गीय शुभम आगोने. यांच्या स्मरणार्थ. श्री धर्मराज बच्चे यांच्यातर्फे. व. प्रथम बक्षीस.3001. श्री निलेश मानसिंग राजपूत यांच्या तर्फे. दुतीय. बक्षीस 4001. धनश्री प्रशांत ठाकूर यांच्यातर्फे व. दुतीय बक्षीस.2001. सविता सूर्यकांत ठाकूर यांच्यातर्फे. तृतीय बक्षीस 3001. श्री सूर्यकांत तुकाराम ठाकूर यांच्यातर्फे. व तृतीय बक्षीस.1001. सो . सुनिता भिकन मोरे यांच्यातर्फे. चतुर्थ बक्षीस.2001. श्री हर्षल देशमुख यांच्यातर्फे. व चतुर्थ बक्षीस 701. कु. पायल ताई हांडे यांच्यातर्फे. पाचवे बक्षीस 1001. श्री दीपक वसंत गुरव यांच्यातर्फे. व पाचवे बक्षीस 501. कु. चित्रा. पवार यांच्यातर्फे देण्यात आले. सहकार्य म्हणून आजी-माजी फौजी व पोलीस कर्मचारी व कर्तव्य मित्र मंडळ चाळीसगाव. शुभम आगोने. मित्रपरिवार चाळीसगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले होते. विजेता स्पर्धकांचे नाव आहे