Ticker

6/recent/ticker-posts

चळे गणातून निवडणूक लढवणार- सुजित शिंदे



पत्रकार गणेश भोसले

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बिगुल वाजले आहे, यामध्ये युवक वर्गाचा जास्त इच्छुक दिसून येत आहे,13 ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

गोपाळपूर गटातील चळे गणातून सुजित शिंदे(आंबे ता.पंढरपूर) पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे, मराठा आरक्षण मध्ये त्यांचा आंबे गावातून विशेष सहभाग असतो, तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न ते कायम सोडवत असतात, त्यांनी निवडणूक लढवावी असे युवकांचे व शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे, म्हणून ते निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले