Ticker

6/recent/ticker-posts

लातूर रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना




लातूर प्रतिनिधी : अमर बनसोडे.

आज लातूर रेल्वे स्टेशन परिसरात  महिलेचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळले आहेत.घटनेचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.