जितेंद्र बहेकार प्रतिनिधी,आमगाव
पानगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रामपूर,पानगाव, कन्हारटोला,गंगुटोला या गावांतील काही जनहितार्थ कार्य करणाऱ्या लोकांकडून एक आर्थिक विकास मदत मंच/समिती निर्मिती केली गेली, या आआर्थिक विकास मंच ला तैयार करण्या मागचे मुख्ये उद्देश्य म्हणजे गावात एखाद्या परिवारात आचनक एखादी दुःखद घटना घडल्याश त्या परिवारास तातडीने अर्थसहाय्य करून त्या परिवाराचा मदतीचा हात बनून त्याला धीर देणे, तसेच गावातील एखाद्या परिवारात अनिश्चित काळात येणाऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी हा आर्थिक विकास मदत मंच कार्यकर्ता या कारणांनी सर्वत्र परिसरात आर्थिक विकास मंचाचे या कार्याची प्रशंशा होत आहे. व अनेक लोकहतार्थ कार्य करणारे लोक या मंचात जुळत आहेत.





Social Plugin