Ticker

6/recent/ticker-posts

मा श्री नंदकुमार मिरासे सर यांचा सेवामुर्ती सोहळा .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि भाऊ मांजरे 

कै बापूसाहेब देशमुख  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंगरकडा ता तालुका कळमदुरी जिल्हा हिंगोली  येथील मुख्याध्यापक माननीय श्री नंदकुमार मिराशे सर यांचे सेवा मूर्ती संपन्न झाले आहे सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते  सर भावी काळात हार्दिक हार्दिक शुभेच्छा