●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील जेष्ठ महिला राधाबाई इरबा वाघमारे(८८)यांचेबुधवार दि.१९ नोव्हेंबर रोजी राञी ८:३० वाजता दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गुरूवार दि.२० रोजी दुपारी २ वाजता आदमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुले,चार सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.देशोन्नती पत्रकार तथा माजी उपसरपंच काशिनाथ वाघमारे,विश्वनाथ वाघमारे,शंकर वाघमारे यांच्या त्या आई होत.





Social Plugin