जितेंद्र बहेकार आमगाव प्रतिनिधी
साखरीटोला येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा कुणबी समाज समिती साखरीटोला/सातगाव च्या बैठकीत समाजाच्या वतीने नवीन कार्यकारिणी तय्यार करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष म्हणून संतोष बोहरे तर उपाध्यक्ष म्हणून अरविंद फुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.





Social Plugin